विचारधारा

जी व्यक्ति कायमच घाबरत असते ती व्यक्ति कोणतेही काम व्यवस्थित पूर्ण करू शकत नाही कारण घाबरलेल मन हें पराजयाच्या मार्गांवर मार्गक्रमण करत असते.त्यामुळे भीतीवर नियंत्रण मिळवा. सर्व परिस्थितीवर आपोआप नियंत्रण होईल 

Post a Comment

0 Comments